-जपानी वास्तूकार रिकेन याममोटो यांना प्रित्जकर आर्किटेक्चर पुरस्कार २०२४ प्राप्त
-स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने जारी रिपोर्टनुसार भारत जागातील सर्वांत मोठा शस्त्रास्त्र आयात करणारा देश बनला आहे.
-फेब्रुवारी २०२४ मध्ये आयसीसी प्लेअर आॅफ द मंथचा किताब एनोबेल सदरलँड आणि यशस्वी यादवला मिळाला
-९६ व्या आॅस्कर पुरस्कारात ओपेनहायमरला सर्वश्रेष्ठ फिल्म पुरस्कार मिळाला
-डीआरडीओने ओडिशात एमआयआरव्ही तंत्रज्ञानयुक्त बॅलेस्टिक मिसाईल अग्नी-५ चे यशस्वी चाचणी केली.
-सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी दुसºयांदा फ्रेंच ओपन सुपर ७५० बॅडमिंटनचा किताब पटकावला.
-चेक गणराज्यची क्रिस्टिना पिस्जकोवाने ७१ व्या मिस वर्ल्ड स्पर्धेत २०२४ चा किताब पटकावला
-सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर लोकपालचे नवे अध्यक्ष बनले
-आसिफ अली झरदारी यांनी पाकिस्तानचे १४ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.
-भारताने युरोपीय मुक्त व्यापार संघसोबत मुक्त व्यापार आणि आर्थिक भागीदारीचा करार केला.
-भारताला प्रतिष्ठित खसरा आणि रुबेला चॅम्पियन वैश्विक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
-केयी पानयोग अरुणाचल प्रदेशातील २६ वा जिल्हा बनला