मंत्री खाते
कॅबिनेट मंत्री
राजनाथ सिंग संरक्षण
अमित शहा गृह आणि सहकार
नितीन गडकरी रस्ते-परिवहन
जे.पी. नड्डा आरोग्य आणि कुटुंब कल्याण
शिवराजसिंह चौहान ग्राम विकास, कृषी
निर्मला सितारमन अर्थ, कॉर्पोरेट अफेअर
एस.जयशंकर परराष्ट्र व्यवहार
मनोहरलाल खट्टर ऊर्जा,शहर विकास
एच.डी कुमारस्वामी अवजड उद्योग
पियुष गोयल वाणिज्य
धर्मेंद्र प्रधान मनुष्य बळ विकास
जीतनराम मांझी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग
राजीव रंजन सिंह पंचायत राज, मत्स्यव्यवसाय
सर्बानंद सोनोवाल बंदरे, जहाज बांधणी
वीरेंद्र कुमार सामाजिक न्याय
राम मोहन नायडू नागरी विमान वाहतूक
प्रल्हाद जोशी ग्राहक व्यवहार, अन्न व नागरी
जुएल ओराम आदिवासी विकास
गिरीराज सिंह वस्त्रोद्योग
अश्विनी वैष्णव माहिती आणि प्रसारण मंत्रालय, रेल्वे मंत्री
ज्योतिरादित्य शिंदे दळणवळण, पूर्वोत्तर क्षेत्र विकास
भूपेंद्र यादव पर्यावरण, वन आणि हवामान बदल
गजेंद्रस्ािंह शेखावत पर्यटन
अन्नपूर्णा देवी महिला आणि बालकल्याण
किरण रिजुजू संसदीय कामकाज आणि अल्पसंख्यांक
हरदीपसिंग पुरी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू
मनसुख मांडविय क्रीडा आणि युवा कल्याण
जी. किशन रेड्डी कोळसा आणि खाण
चिराग पासवान अन्न प्रक्रिया उद्योग
सी.आर. पाटील जल शक्ती
राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार)
राव इंद्रजित सिंह (स्वतंत्र प्रभार) सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी
डॉ. जितेंद्र सिंह (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन, अणुऊर्जा, अंतराळ
अर्जुन राम मेघवाल (स्वतंत्र प्रभार) कायदा आणि न्याय, संसदीय कामकाज
प्रतापराव जाधव (स्वतंत्र प्रभार) आयुष, आरोग्य
जयंत चौधरी कौशल्य विकास आणि उद्योजकता (स्वतंत्र प्रभार) आणि शिक्षण
जितीन प्रसाद वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान
श्रीपाद नाईक उर्जा
पंकज चौधरी अर्थ
कृष्णपाल सहकार
रामदास आठवले सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण
रामनाथ ठाकूर कृषी आणि शेतकरी कल्याण
नित्यानंद राय गृह
अनुप्रिया पटेल आरोग्य आणि कुटुंब कल्याण, रासायनिक आणि खते
व्ही.सोमण्णा जल शक्ती, रेल्वे
चंद्रशेखर पेम्मासानी ग्रामीण विकास, दळणवळण
एसपी सिंह बघेल मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, पंचायती राज
शोभा करंदलाजे लघु आणि मध्यम उद्योग, कामगार आणि रोजगार
किर्तीवर्धन सिंह पर्यावरण, वन आणि हवामान बदल
बी.एल. वर्मा ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण
शंतनू ठाकूर जहाजे, शिपिंग आणि जलमार्ग
सुरेश गोपी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, पर्यावरण
एल. मुरुगन माहिती आणि प्रसारण, संसदीय कामकाज
अजय टामटा रस्ते-परिवहन
बंडी संजय गृह
कमलेश पासवान ग्रामीण विकास
भगीरथ चौधरी कृषी आणि शेतकरी कल्याण
सतीशचंद्र दुबे कोळसा आणि खाण
संजय सेठ संरक्षण
रवनीतसिंग बिट्टू अन्न प्रक्रिया उद्योग, रेल्वे
दुर्गादास उईके आदिवासी विकास
रक्षा खडसे क्रीडा
सुकांता मुजूमदार शिक्षण, पूर्वोत्तर क्षेत्र विकास
सावित्री ठाकू र महिला आणि बाल विकास
तोखन साहू गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार
राजभूषण चौधरी जल शक्ती
भूपतीराजू श्रीनिवास वर्मा जड उद्योग, पोलाद
हर्ष मल्होत्रा कंपनी व्यवहार, रस्ते वाहतूक आणि महामार्ग
निमुबेन बांभणिया ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण
मुरलीधर मोहोळ सहकार, नागरी विमान वाहतूक
जॉर्ज कुरीयन अल्पसंख्याक व्यवहार, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय